Wednesday 4 April 2018

किशोरीताई आमोणकर तन्मयतेने गाताना!

"जाईन विचारित रानफुला...
भेटेल तिथे ग s सजण मला..!"


शब्द मैफिल पोरकी करून सूर घेऊन गेले..!!
 "गीत गाया पत्थरोँने.."  (चित्रपटात राजश्रीसाठी) 
 किशोरीताईंनी गायले!

 
शास्त्रीय संगीतास समर्पित..
किशोरीताई आमोणकर यांस सुमनांजली!

- मनोज कुलकर्णी
 ('चित्रसृष्टी', पुणे)


No comments:

Post a Comment