Sunday 30 April 2023

संगीत खुर्ची खेळ आता जुना झाला
सत्ता खुर्ची खेळ बहुधा आता आला!

- मनोज 'मानस रुमानी'

Saturday 22 April 2023

रमजान ईद च्या शुभेच्छा!

- मनोज कुलकर्णी

कडक उन्हात जनतेला होरपळवून..
वातानुकूलित मध्ये का सत्ताभूषण?!

- मनोज 'मानस रुमानी'

राज्याच्या राज्य-कारणाचा पार विचका झालाय!