Monday 18 January 2021



"दोन घडीचा डाव..
त्याला जीवन ऐसे नाव"

'रामशास्त्री' मधील ह्या प्रसिद्ध गीताने आठवण येते ती 'प्रभात फ़िल्म कं.' च्या सुंदर लोभस बेबी शकुंतला यांची!


कायम सदाबहार राहिलेल्या ह्या अभिनेत्रीची भेट मला अजून स्मरते!

त्यांस ६ व्या स्मृतिदिनी सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

 

Thursday 14 January 2021

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


- मनोज कुलकर्णी

Monday 11 January 2021

खांडेकर..जीवनवादी साहित्यिक!



प्रख्यात मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा आज १२३ वा जन्मदिन!


'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त करणारे ते पहिले मराठी साहित्यिक होते.

'अमृतवेल' आणि बहुसन्मानित 'ययाति' सारख्या त्यांच्या साहित्यकृतीं जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देतात.

काही मराठी, तेलुगु, तामिळ आणि हिंदी चित्रपट त्यांच्या साहित्यांवर निर्मिले गेले. त्यांत 'छाया' (१९३६), ज्वाला' (१९३८), 'देवता' (१९३९), 'अमृत', 'धर्मपत्नी' (१९४१) आणि 'परदेशी' (१९५३) यांचा समावेश होतों.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि 'साहित्य अकादमी पुरस्कार', 'पद्मभूषण' ने खांडेकर गौरविले गेले!


त्यांना विनम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी


Friday 1 January 2021


नव वर्ष २०२१ च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

- मनोज कुलकर्णी