Sunday, 9 May 2021

थोर समाज सुधारक एकत्र!!!


कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा व 'भारतरत्न' डॉ.बाबासाहेब आंबेडकर!
'रयत शिक्षण संस्थे'द्वारे शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य करणारे 'पद्मभूषण' कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन!

त्यांचे आपल्या देशाच्या घटनेचे शिल्पकार 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या समवेत चे हे १९४९ चे दुर्मिळ छायाचित्र!
(विकिपीडिया वर पाहण्यात आले!)

त्यांस विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment