Tuesday, 1 May 2018

श्री. सतीश रणदिवे

एकसष्ठी निमित्त अभिष्टचिंतन!


- मनोज कुलकर्णी


दिग्दर्शन करताना श्री. सतीश रणदिवे!
प्रसिद्ध मराठी चित्रपटकर्ते, स्नेही व 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा' चे श्री. सतीश रणदिवे यांची ही एकसष्ठी!
सतीश रणदिवे दिग्दर्शित 'नीलांबरी' (१९९५) या 
चित्रपटात शीतल गायकवाड व मिलिंद गवळी!


'बहुरूपी' (१९८४) सारखा व्यावसायिक, 'नीलांबरी' (१९९५) सारखा प्रेमपट; तर 'अन्याय' (१९८७) व 'दुसऱ्या जगातली' (२०१२) सारखे सामाजिक अशा त्यांच्या चित्रपटांनी रसिकांची नेहमीच पसंती मिळवलीये!
'दुसऱ्या जगातली' (२०१२) मध्ये वैष्णवी रणदिवे 
आणि ज्येष्ठ चित्रकर्ते श्री. राजदत्त!'प्रेमकहानी' (२०१६) या राजस्थान मध्ये चित्रित झालेल्या सतीश रणदिवे यांच्या 
मराठी-हिंदी चित्रपटाच्या येथील महोत्सवातील प्रीमियर प्रसंगी 
कलाकार-युनिट व त्यांच्या समवेत मी!
त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा!!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment