Sunday, 13 May 2018

आज 'मातृदिनी' काही वर्षांपूर्वी  आमच्या भागात पाहिलेला हृदय प्रसंग आठवला...

रस्त्यावर खेळणाऱ्या छोट्या मुलास एका माणसाने विचारले "कोणाचा रे तू?"
त्या माणसास अपेक्षित होते त्याच्या पालकांचे आडनाव!
त्यावर मुलगा भांबावून म्हणाला "मी आईचा!"

जवळून जाणाऱ्या मला ते ऐकून भरून आले!!

मातृदिन शुभेच्छा!!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment