अखेर कोरोना ने एक साहित्यिक-रंगकर्मी नेले!
मतकरींना श्रद्धांजली!!
माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल! मनोज कुलकर्णी (पुणे)
![]() |
| "नाच रे मोरा.." हे बालगीत 'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटात करताना मेधा गुप्ते व बालमैत्रिणी! |
![]() |
| 'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटात विवेक व चित्रा यांमध्ये मेधा गुप्ते! |
![]() |
| प्रख्यात लेखक पु.ल. देशपांडे व ग.दि. माडगुळकर |
![]() |
'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटाचे..
संवेदनशील दिग्दर्शक राम गबाले!
|
![]() |
| कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, माई आंबेडकर, बाबुराव पेंढारकर व आचार्य अत्रे! |
![]() |
| 'प्रभात' च्या 'शेजारी' (१९४१) या कृष्ण/धवल चित्रपटातील "लख लख चंदेरी तेजाची.." हे मशाल नृत्य! |

![]() |
चरित्र अभिनेते..जयराम कुलकर्णी! |
![]() |
| रंगभूमीवरचे 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू! |
![]() |
| व्ही. शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७२) चित्रपटात निळु फुले, संध्या व डॉ. श्रीराम लागू! |
![]() |
| 'सामना' (१९७४) चित्रपटांत डॉ. श्रीराम लागू व निळु फुले! |
![]() |
| 'देवकी नंदन गोपाला' (१९७७) चित्रपटात गाडगेबाबांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू! |