माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल!
मनोज कुलकर्णी (पुणे)
Saturday, 19 February 2022
शाळेत असताना 'भूगोल' विषय माझा आवडता होता. पृथ्वीतलावरील सृष्टीचे, विविध प्रदेशांचे सर्वंकष ज्ञान त्यात मिळे! 'इतिहास' अजूनही शंका निरसन झालेला विषय वाटत नाही!
No comments:
Post a Comment