माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल!
मनोज कुलकर्णी (पुणे)
Saturday, 19 February 2022
समकालीन समाज वास्तवाचं भान मराठी चित्रपटाला आहे का? ऐतिहासिक नाहीतर आधुनिकतेचा आव आणलेले 'ऑफ बीटस' चित्रपट सर्वसामान्यांना कसे अपील होणार?
No comments:
Post a Comment