स्मरण साने गुरुजींचे!
'श्यामची आई' सारखी मातेची महती सांगणारी हृदयस्पर्शी, संस्कारक्षम साहित्यकृती निर्मिणारे व "खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे!" सारखा संदेश देणारे..समाजवादी विचारवंत आणि थोर साहित्यिक साने गुरुजी यांस ७५व्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!!
- मनोज कुलकर्णी

No comments:
Post a Comment