माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल! मनोज कुलकर्णी (पुणे)
Wednesday, 15 December 2021
गायिका-चित्रकार उषा मंगेशकरजी..८५ +
Friday, 3 December 2021
Thursday, 2 December 2021
Tuesday, 16 November 2021
Sunday, 31 October 2021
गाणारे व्हायोलिन अंतर्धान पावले!
![]() |
व्हायोलिन वादक प्रभाकर जोग! |
ज्येष्ठ व्हायोलिन वादक व संगीतकार प्रभाकर जोग हे जग सोडून गेल्याचे दुःखद वृत्त कळाले!
![]() |
गीत ध्वनिमुद्रण प्रसंगी गायिका माणिक वर्मा आणि संगीतकार प्रभाकर जोग! |
'सतीची पुण्याई' (१९८०) आणि 'कैवारी' (१९८१) सारखे त्यांनी संगीत दिलेले चित्रपट गाजले. 'चित्रकर्मी', 'गदिमा' व 'लता - मंगेशकर पुरस्कार' त्यांना लाभले!
आता त्यांनी वाजविलेले "धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप." ऐकताना हे 'गाणारे व्हायोलिन' पुनःश्च प्रत्ययास आले!
त्यांस सुमनांजली!!
- मनोज कुलकर्णी
Tuesday, 12 October 2021
शांता शेळके आणि मजरुह यांच्या काव्यरचनांतील साधर्म्य!
![]() |
लोकप्रिय मराठी कवयित्री शांताबाई शेळके. |
आपल्या लोकप्रिय मराठी कवयित्री शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष आज सुरु झाले!..या प्रसंगी त्यांची एक अमर रचना मला आठवली..
"असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे..
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे..!"
![]() |
ख्यातनाम उर्दू शायर-गीतकार मजरुह सुल्तानपुरी. |
तर माझे आवडते ख्यातनाम उर्दू शायर व गीतकार मजरुह सुल्तानपुरी यांचे जन्मशताब्दी वर्ष अलिकडेच झाले!..त्यांची अशीच एक अमर रचना पाहा..
"रहें ना रहें हम महका करेंगे
बन के कली, बन के सबा..
बाग-ए-वफ़ा में.!"
'ममता' (१९६६) या हिंदी चित्रपटासाठी रोशन यांच्या संगीतात लता - मंगेशकर, सुमन कल्याणपुर आणि मोहम्मद रफ़ी यांनी हे हृदयस्पर्शी गीत गायलेय.
मला नेहमी ह्या दोन्ही रचनांत साधर्म्य आढळते!
दोघांनाही आदरांजली!!
- मनोज कुलकर्णी
Sunday, 3 October 2021
आमचे मराठी चे दिलखुलास प्राध्यापक द.मा.!
Thursday, 9 September 2021
गणेशोत्सव आणि प्राजक्ताची फुले यांचे सुगंधी नाते माझ्या बालपणाशी जोडले होते!
ते मी या कवितेत उतरवले आहे...
तो प्राजक्त सुगंधी!
Sunday, 5 September 2021
Sunday, 29 August 2021
माध्यमवाले नि मराठी!
Monday, 23 August 2021
झिंग आणणाऱ्या संगीताचे चित्रपटांच्या यशातील योगदान!
![]() |
'एक अलबेला' (२०१६) या मराठी चित्रपटात मंगेश देसाई आणि विद्या बालन! |
![]() |
मूळ हिंदी 'अलबेला' (१९५१) मध्ये गीता बाली व भगवानदादा! |
![]() |
'सैराट' (२०१६) मध्ये आकाश ठोसर व रिंकू राजगुरु! |
Thursday, 19 August 2021
Tuesday, 17 August 2021
सदाबहार मराठी स्टार सचिन..६० +!
![]() |
'हा माझा मार्ग एकला' (१९६२) मध्ये बालकलाकार सचिन! |
![]() |
'गीत गाता चल' (१९७५) मध्ये सचिन व सारीका.. दोघांचाही नायक-नायिका म्हणून पहिला चित्रपट! |
![]() |
'अष्ट विनायक' (१९७९) या मराठी चित्रपटात सचिन आणि वंदना पंडित! |
![]() |
'एकुलती एक' (२०१३) मध्ये कन्या श्रिया पिळगांवकर बरोबर सचिन! |
Monday, 9 August 2021
दीड तप पूर्ती कडे..!!
Friday, 30 July 2021
चित्रपटसृष्टी च्या वात्सल्यमूर्ती सुलोचना जी!
मूर्तिमंत वात्सल्य नि मांगल्य..असा ज्यांचा उल्लेख करता येईल अशा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टी तील ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्री म्हणजे सुलोचना जी..त्यांचा आज ९३ वा वाढदिवस!
- मनोज कुलकर्णी
Sunday, 11 July 2021
गोनीदांस वंदन!
गो.नी.दां.च्या 'स्मरणगाथा'स १९७६ मध्ये 'साहित्य अकादमी - पुरस्कार' मिळाला! तर १९८१ मध्ये अकोला येथे झालेल्या 'मराठी- साहित्य संमेलना' चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले!
Sunday, 13 June 2021
पुल-अत्रेंचा हास्यकल्लोळ!!
योगायोग असा की काल पुलंचा स्मृतिदिन होता आणि आज अत्रेंचा स्मृतिदिन आहे.
दोघांस विनम्र अभिवादन!!
- मनोज कुलकर्णी