दिग्गज मराठी चित्रपटकर्ते..अनंत माने!
मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील कोल्हापूरचे एक दिग्गज चित्रपटकर्ते..अनंत माने यांची आज १०३ वी जयंती!
'मानिनी' (१९६१) मध्ये जयश्री गडकर! |
१९६०, १९७० व १९८० या दशकांत मुख्यत्वे ग्रामीण लोककला (तमाशा) व सामाजिक अशा सुमारे ६० चित्रपटांचे दिग्दर्शन माने यांनी केले. ते मोठं यश प्राप्त करून, राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेही गेले!
'सांगते ऎका' (१९५९) मध्ये हंसा वाडकर, सूर्यकांत, जयश्री गडकर व दादा साळवी! |
अनेक सन्मान माने यांना मिळाले आणि त्यांच्या नावे मराठी चित्रपटासाठी पुरस्कार सुरु केला गेला!
त्यांच्या स्मृतीस हा मानाचा मुजरा!!
- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]
['चित्रसृष्टी', पुणे]
No comments:
Post a Comment